- Botanical Name: Cyperus rotundus
- Also Known As: Nut Grass
- Part Used: Tubers
- Action: Cooling
About Nagarmotha
Nagarmotha is useful for diarrhoea, fever and digestive disorders. It has cooling, calming properties and supports healthy digestion.
What It's Traditionally Used For
- Indigestion & stomachache
- Diarrhoea, dysentery & loose motions
- Fever
- Allergy
Part of Green Pharmacy Balguti Signature Blend
Nagarmotha is one of the 20 herbs in Balguti, the traditional formulation Green Pharmacy has prepared for Indian families since 1993.
नागरमोथा विषयी मराठीतून माहिती
नागरमोथा शीतल गुणधर्माचा असून जुलाब, ताप, अपचन यामध्ये उपयोगी आहे. पचन सुधारतो व शरीरातील उष्णता संतुलित ठेवतो.
नागरमोथा कोणकोणत्या तक्रारींसाठी उपयुक्त आहे
- अपचन व पोटदुखी
- जुलाब, आव व मरुडा
- ताप
- अॅलर्जी
ग्रीन फार्मसी बाळगुटीचा एक भाग
नागरमोथा हे बाळगुटीमधील २० औषधी वनस्पतींपैकी एक आहे — १९९३ सालापासून ग्रीन फार्मसीने भारतीय कुटुंबांसाठी तयार केलेले पारंपरिक मिश्रण.