- Botanical Name: Phoenix dactylifera
- Also Known As: Dry Dates
- Part Used: Fruit
- Action: Tonic
About Kharik
Kharik is rich in vitamins and minerals. It provides energy, builds strength and supports healthy growth in babies.
What It's Traditionally Used For
-
Daily nutrition & growth support (part of the 9-herb Daily Guti)
Part of Green Pharmacy Balguti Signature Blend
Kharik is one of the 20 herbs in Balguti, the traditional formulation Green Pharmacy has prepared for Indian families since 1993.
खारीक विषयी विषयी मराठीतून माहिती
खारीक हे पोषक तत्त्वांचे उत्तम स्रोत आहे. शरीराला ऊर्जा देते, ताकद वाढवते व मुलांच्या वाढीस मदत करते.
खारीक कोणकोणत्या तक्रारींसाठी उपयुक्त आहे
-
दैनंदिन गुटी — पोषण व वाढीसाठी
ग्रीन फार्मसी बाळगुटीचा एक भाग
खारीक हे बाळगुटीमधील २० औषधी वनस्पतींपैकी एक आहे — १९९३ सालापासून ग्रीन फार्मसीने भारतीय कुटुंबांसाठी तयार केलेले पारंपरिक मिश्रण.