- Botanical Name: Glycyrrhiza glabra
- Also Known As: Liquorice
- Part Used: Root
- Action: Demulcent
About Jeshthamadh
Jeshthamadh soothes the throat and respiratory tract. It is useful for cough, hoarseness and throat irritation, and also has mild digestive and cooling properties.
What It's Traditionally Used For
- Daily cough prevention (part of the 9-herb Daily Guti)
- Constipation (helps soften stools)
-
Cough & cold
Part of Green Pharmacy Balguti Signature Blend
Jeshthamadh is one of the 20 herbs in Balguti, the traditional formulation Green Pharmacy has prepared for Indian families since 1993.
ज्येष्ठमध विषयी
ज्येष्ठमध घशाला आराम देणारे औषध आहे. खोकला, घसा बसणे, घशातील जळजळ यामध्ये उपयोगी. तसेच पचन सुधारण्यासही मदत करते.
ज्येष्ठमध कोणकोणत्या तक्रारींसाठी उपयुक्त आहे
- दैनंदिन गुटी — खोकल्यापासून संरक्षणासाठी (९ औषधींपैकी एक)
- पोट साफ न होणे (मल मऊ करण्यास मदत)
- सर्दी व खोकला
ग्रीन फार्मसी बाळगुटीचा एक भाग
ज्येष्ठमध हे बाळगुटीमधील २० औषधी वनस्पतींपैकी एक आहे — १९९३ सालापासून ग्रीन फार्मसीने भारतीय कुटुंबांसाठी तयार केलेले पारंपरिक मिश्रण.