Dikemali डिकेमाली

Dikemali डिकेमाली

  • Botanical Name: Gardenia gummifera
  • Also Known As: Cumbi Gum
  • Part Used: Resin
  • Action: Antiseptic

About Dikemali

Dikemali is especially useful during teething. It helps tighten the gums and reduce swelling and discomfort, supporting smoother teething, and it also has antimicrobial properties.

What is Dikemali Traditionally Used For

  • Teething

  • Worms & infections

Part of Green Pharmacy Balguti Signature Blend

Dikemali is one of the 20 herbs in Balguti, the traditional formulation Green Pharmacy has prepared for Indian families since 1993.

डिकेमाली विषयी मराठीतून माहिती

डिकेमाली दात येण्याच्या काळात अत्यंत उपयुक्त आहे. हिरड्यांची सूज, वेदना व दाह कमी करण्यास मदत करते. जंतुनाशक गुणधर्म असतात.

डिकेमाली कोणकोणत्या तक्रारींसाठी उपयुक्त आहे

  • दात येणे

  • जंत व कृमी

ग्रीन फार्मसी बाळगुटीचा एक भाग

डिकेमाली हे बाळगुटीमधील २० औषधी वनस्पतींपैकी एक आहे — १९९३ सालापासून ग्रीन फार्मसीने भारतीय कुटुंबांसाठी तयार केलेले पारंपरिक मिश्रण.